You were the reason that we never cried to go home

To dearest Tender Care Home, You were the reason that we never cried to go home you gave us all the love, care, shelter, warmth and the best SEV BHAJI YOU GREW - WE GREW You were a little humble place in the shadow of a gulmohar tree and we were tiny little kids who knew only to follow shadow of others and from followers of shadow you turned us into leaders who would never forget how you taught us to be humble grounded and honest in all the circumstances. Tender Care Home !! यह केवल एक स्कूल नहीं हैं। यह एक घर हैं। यह एक ख्वाब है, यह एक भावना है, और सबसे महत्त्वपूर्ण, यह भंडार है यादों का। इस घर मे न जाने कितने बच्चों ने अपने भविष्य के रंगीन ख्वाब बूने हैं। और यह ख्वाब बूनने की कला इन बच्चों

तिच्या नजरेतून जग पाहताना

'ती' माझ्या जीवनात आली आणि माझा पुनर्जन्म झाला. तिच्या जन्माने मी पूर्ण झाले. आईचं 'आईपण' बाळाच्या जन्मानेच समृद्ध होतं, यात नवीन ते काय ? हो ना? पण नवीन असते हे जग- त्या अर्भकाला. आईला जाऊन बसावं लागतं त्याच्या हृदयात, डोळ्यात आणि मग सुरु होतो प्रवास मानवी जीवनाचा . एका नव्या जगात दोघांचाही . "आई" ..नुसतं आई म्हटलं तरी किती सुख आहेना? तिच्या नावात ,तिच्या स्पर्शात, तिच्या प्रत्येक शब्दात . 'ती' असते सर्वस्व तिच्या बाळासाठी आणि आईसाठीही. 'आद्या ' , नामकरण झालं. आद्या म्हणजे सुरुवात ,प्रारंभ, विश्वाची जननी . ती गर्भात असल्यापासूनच शांत .तेव्हापासूतनच तिने मला साथ द्यायला सुरुवात केली . आमची दोघींचीही जिवाभावाची मैत्री. सोबत हसावं, सोबत रडावं, सारं काही संगतीने. आज दहावीचा निकाल आला

Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • Google+ Basic Square

All content is the property of TCH. Copyright TCH 2018